• या कोर्स मध्ये MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या मार्गदर्शनाचा समावेश आहे.
• सामान्य अध्ययन च्या सर्व विषयांसाठी तज्ज्ञ फॅकल्टीज् चे मार्गदर्शन मिळेल.
• चाणक्य मंडळ परिवाराच्या फॅकल्टीज् तुमच्या मदतीसाठी सदैव उपलब्ध असतील.
• CSAT विषयाची भीती घालवण्यासाठी अगदी सोप्या भाषेत उत्तम मार्गदर्शन.
• चालू घडामोडींची सत्रे वेळोवेळी अपलोड करून त्याच्या नोट्स दिल्या जातील.
• प्रत्येक विषयाचे उपघटकानिहाय High Quality व्हिडिओज उपलब्ध आहेत
• अभ्यासक्रमानुसार वेळोवेळी अद्ययावत केलेल्या उत्कृष्ट नोट्स दिल्या जातील.
• या कोर्स मध्ये विषयानुसार आणि आयोगाच्या धर्तीवर तयार केलेल्या टेस्ट चा समावेश आहे.
• विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी वेळोवेळी Doubt Solving Sessions घेतली जातात.
• प्रत्येक व्हिडिओ लेक्चर कितीहीवेळा पाहण्याची संधी.
• स्वतः अविनाश धर्माधिकारी (Ex. IAS) सरांच्या अध्यक्षतेखाली पॅनेलकडून निःशुल्क मॉक इंटरव्ह्यूज् घेतले जातात.

Course Reviews

4.1

4.1
198 ratings
  • 5 stars94
  • 4 stars58
  • 3 stars24
  • 2 stars13
  • 1 stars9

Contact Us

    Enquire Now