• या कोर्स मध्ये MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या मार्गदर्शनाचा समावेश आहे. • सामान्य अध्ययन च्या सर्व विषयांसाठी तज्ज्ञ फॅकल्टीज् चे मार्गदर्शन मिळेल. • चाणक्य मंडळ परिवाराच्या फॅकल्टीज् तुमच्या मदतीसाठी सदैव उपलब्ध असतील. • CSAT विषयाची भीती घालवण्यासाठी अगदी सोप्या भाषेत उत्तम मार्गदर्शन. • चालू घडामोडींची सत्रे वेळोवेळी अपलोड करून त्याच्या …