• MPSC साठी राज्यशास्त्र (Polity) विषयाचा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचा परिपूर्ण कोर्स • Polity च्या अभ्यासक्रमानुसार अभिजीत शिंदे सर तसेच इतर तज्ञ फॅकल्टीकडून सखोल मार्गदर्शन • यासोबतच पंचायतराज या घटकावर मनोज राऊत (Dy-CEO) सरांचे मार्गदर्शन • Polity मधील चालू राजकीय घडामोडींवर स्वतः अविनाश धर्माधिकारी (Ex-IAS) सरांकडून वेळोवेळी मार्गदर्शन • आयोगाच्या …
Educational Philosophy : स्पर्धा परीक्षा तयारी करताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे सातत्य.. तुमचं अकॅडेमिक कस आहे यापेक्षाही तुमचं सातत्य किती आहे यावर निकाल अवलंबून आहे.अभ्यासक्रम- प्रश्नपत्रिका संच- Revision या त्रिसूत्री वर आपलं यश अवलंबून आहे.