•GS IV मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा मुख्य परीक्षेसाठीचा परिपूर्ण कोर्स
• आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार तज्ञ फॅकल्टीकडून मार्गदर्शन
• ऊर्जा, आपत्ती, व्यवस्थापन, अवकाश तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, संगणक व माहिती तंत्रज्ञान, भारताचे आण्विक धोरण या सहाही घटकांचे मार्गदर्शन
• परीक्षाभिमुख तयार करण्यात आलेल्या अद्ययावत नोटस् उपलब्ध
• आयोगाच्या धर्तीवर आणि प्रश्नांची काठिण्य पातळी लक्षात घेऊन स्पष्टीकरणासहित टेस्ट सिरीज उपलब्ध
• विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे वेळोवेळी तज्ञ फॅकल्टीकडून निरसन.