• MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा विज्ञान विषयाचा परिपूर्ण कोर्स
• विज्ञानातील फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या प्रत्येक विषयाचे तज्ञांकडून उत्कृष्ट मार्गदर्शन
• केवळ facts आधारित अभ्यास न ठेवता मूलभूत संकल्पना अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगितलेल्या आहेत
• परीक्षाभिमुख विषयांवर आणि प्रश्नांवर अधिक भर
• विज्ञानातील नवनवीन संशोधनातील परीक्षाभिमुख विषय सुद्धा समाविष्ट
• मराठी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर व्हिडिओ लेक्चर्स
• Application based प्रश्नांची सोडवणूक
• परीक्षाभिमुख आणि सखोल माहितीपर स्पष्टीकरणासहित टेस्ट
• अभ्यासक्रमानुसार वेळोवेळी अद्ययावत केलेल्या उत्कृष्ट नोट्स.