•एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा मध्ये असणाऱ्या इंग्रजी विषयाचा परिपूर्ण कोर्स
• इंग्रजीची भीती पूर्णतः घालवणाऱ्या तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन
• लेखी आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा दोन्ही प्रश्नांचा भरपूर सराव
• दैनंदिन जीवनातही इंग्रजी सहज वापरता यावी अशा प्रकारचे लेक्चर्स
• इंग्रजी निबंधलेखन, भाषांतर आणि सारांशलेखन यांचा भरपूर सराव
• प्रत्येक लेक्चर मध्ये काही वेळ vocabulary वाढवण्यासाठी सुद्धा
• परीक्षाभिमुख टेस्ट सिरीज