Description
• राज्यसेवा , PSI-STI-ASO (Combine) , गट- क सेवा इ. परीक्षांसाठी उपयुक्त अशी सर्व विषयाची टेस्ट सिरीज .
• विषयानुसार म्हणजे प्रत्येक विषयाच्या वेगळ्या टेस्ट चा समावेश
• तसेच आयोगाच्या धर्तीवर Full Length Test चा समावेश
• चाणक्य मंडळ परिवारातील तज्ञ फॅकल्टी कडून तयार
• आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचेनुसार काठिण्य पातळी लक्षात घेऊन प्रश्नांची रचना
• आयोगाच्या अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा समावेश
• आयोगाच्या धर्तीवर मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये प्रश्नांची रचना
• प्रत्येक टेस्टची उत्तरतालिका योग्य स्पष्टीकरणासहित उपलब्ध
• आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचेनुसार काठिण्य पातळी लक्षात घेऊन प्रश्नांची रचना