Sale!

MPSC : History (Ancient-Medieval-Modern)

1,000.00 incl. GST

Description

• MPSC राज्यसेवा परीक्षा इतिहास विषयाचा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी परिपूर्ण कोर्स
• प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारताचा इतिहास व महाराष्ट्रातील समाजसुधारक या विषयावर स्वतंत्र सत्रमालिका
• इतिहासातील घटना कालानुक्रमे समजावणे व लक्षात ठेवण्यासाठी मदत करणे हा उद्देश
• इतिहासातील गुंतागुंतीच्या घटनांचे दृकश्राव्य साधनांद्वारे मार्गदर्शन
• फॅकल्टीची समजवण्याची परिक्षाभिमुख, सोपी व सरळ पद्धत
• मुख्य परीक्षेतील नवीन अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या मुद्यांचा समावेश
• घटकनिहाय व विविध संदर्भ ग्रंथांचा आढावा घेऊन तयार करण्यात आलेल्या प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारताच्या इतिहासाच्या समजायला सोप्या
अश्या नोट्स उपलब्ध
• “महाराष्ट्रातील समाजसुधारक” या विषयावरचे श्री. अविनाश धर्माधिकारी सरांचे पुस्तक देखील उपलब्ध
• इतिहास विषयातील तज्ञ श्री. अनिल नागणे (Dy.CEO) सरांचे वेळोवेळी मार्गदर्शन
• आयोगाकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे वेळोवेळी योग्य विश्लेषण
• आयोगाच्या धर्तीवर इतिहास विषयाच्या स्वतंत्र टेस्ट उपलब्ध

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now