Essay Competition (For Foundation Course)

100.00 incl. GST

Description

फाउंडेशन कोर्स निबंध स्पर्धा

चाणक्य मंडल परिवारच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त

यावर्षी फाउंडेशन कोर्स करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी

विषय :

1. माझे स्वप्न निराळे…
2. माझ्या मनातला देव…
3. शिक्षक नसते तर..

प्रवेश शुल्क : १००/- रुपये

निबंध जमा करण्याची अंतिम मुदत : २० जुलै

निबंधाची भाषा : मराठी किंवा इंग्रजी

  • प्रथम विजेत्यास कोर्स शुल्कात १०० टक्के सवलत
  • द्वितीय विजेत्यास ७५ टक्के सवलत
  • तृतीय विजेत्यास ५० टक्के सवलत

लेखी निबंध फक्त वेबसाईटवरच जमा करता येईल. पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवू नये.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now