फाउंडेशन कोर्स निबंध स्पर्धा
चाणक्य मंडल परिवारच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त
यावर्षी फाउंडेशन कोर्स करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी
विषय :
1. माझे स्वप्न निराळे…
2. माझ्या मनातला देव…
3. शिक्षक नसते तर..
प्रवेश शुल्क : १००/- रुपये
निबंध जमा करण्याची अंतिम मुदत : २० जुलै
निबंधाची भाषा : मराठी किंवा इंग्रजी
- प्रथम विजेत्यास कोर्स शुल्कात १०० टक्के सवलत
- द्वितीय विजेत्यास ७५ टक्के सवलत
- तृतीय विजेत्यास ५० टक्के सवलत
लेखी निबंध फक्त वेबसाईटवरच जमा करता येईल. पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवू नये.
Course Curriculum
See Essay Topics Below | ||||
Foundation Essay Competition | 10, 00:00 |
Good
Best Video Quality