SITMEX – २०२१
- सिंगापूर-भारत-थायलंड यादरम्यान त्रिपक्षीय सागरी सराव (SITMEX) अंदमान समुद्रात नोव्हेंबर २०२१ मध्ये आयोजित करण्यात आला.
- ही या सरावाची तिसरी आवृत्ती होती.
- सुरुवात – २०१९ (२०१८ मध्ये शांग्रिला चर्चेदरम्यान भारतातर्फे घोषणा)
- हा सराव भारताच्या SAGAR (Security And Growth For All in the Region) व्हिजनशी सुसंगत आहे .
उद्दिष्ट
- इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी परस्पर सहकार्य आणि समान कार्यपद्धती विकसित करणे.
भारत-सिंगापूर लष्करी सराव
१) बोल्ड कुरुक्षेत्र (सैन्य)
२) सिमबेक्स (SIMBEX) – नौदल
भारत-थायलंडमधील इतर लष्करी सराव
१) मैत्री (लष्करी)
२) सियाम भारत (वायुसेना)
३) इंडो-थाई CORPAT (नौदल)