SITMEX – २०२१

SITMEX – २०२१

  • सिंगापूर-भारत-थायलंड यादरम्यान त्रिपक्षीय सागरी सराव (SITMEX) अंदमान समुद्रात नोव्हेंबर २०२१ मध्ये आयोजित करण्यात आला.
  • ही या सरावाची तिसरी आवृत्ती होती.
  • सुरुवात – २०१९ (२०१८ मध्ये शांग्रिला चर्चेदरम्यान भारतातर्फे घोषणा)
  • हा सराव भारताच्या SAGAR (Security And Growth For All in the Region) व्हिजनशी सुसंगत आहे .

उद्दिष्ट

  • इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी परस्पर सहकार्य आणि समान कार्यपद्धती विकसित करणे.

भारत-सिंगापूर लष्करी सराव

१) बोल्ड कुरुक्षेत्र (सैन्य)

२) सिमबेक्स (SIMBEX) – नौदल

भारत-थायलंडमधील इतर लष्करी सराव 

१) मैत्री (लष्करी)

२) सियाम भारत (वायुसेना)

३) इंडो-थाई CORPAT (नौदल)

Contact Us

    Enquire Now