NIXI देणार स्थानिक भारतीय भाषांमध्ये विनाशुल्क डोमेन

NIXI देणार स्थानिक भारतीय भाषांमध्ये विनाशुल्क डोमेन

  • भारतीय डोमेन सोबत २२ अधिकृत भारतीय भाषांपैकी कोणत्याही भाषेत विनाशुल्क आंतरराष्ट्रीय डोमेन नाव निवडता येईल अशी घोषणा NIXI नॅशनल इंटरनेट एक्स्चेंज ऑफ इंडियाने केले.
  • नोंदणीकर्त्याला ई-मेल सुद्धा विनाशुल्क स्थानिक भाषेत उपलब्ध करून दिला जाईल.
  • ३१ जानेवारी २०२१ पर्यंत नोंदणी करणाऱ्या इंटरनेट संकेतस्थळांना “in” हे डोमेन नाव वापरकर्त्यासाठी
  • भारत डोमेन नावाला प्रोत्साहन मिळावे आणि स्थानिक भाषेतील सामग्रीचा प्रसार व्हावा या उद्देशाने हा प्रस्ताव.

National Internet Exchange of India (NIXI)

  • ही संस्था २००३ पासून कार्यरत आहे. ना नफा या तत्त्वावर कार्यरत आहे. भारतीय नागरिकांमध्ये इंटरनेट तंत्रज्ञानाचा प्रसार करते.

Contact Us

    Enquire Now