CFI – २०२१ मध्ये प्रथमच सायकलिंग समिट आयोजित करेल

CFI – २०२१ मध्ये प्रथमच सायकलिंग समिट आयोजित करेल.

  • सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI) देशातील सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी या समिटचे आयोजन करेल.
  • दिल्ली, मुंबई आणि बेंगळूरू या शहरांमध्ये दिवसीय समिट असेल व प्रत्येक शहरांतून जवळपास २५००० स्पर्धक यात भाग घेतील.
  • अनेक खेळाडू, सायकलस्वार व व्यावसायिक यांना एकत्र आणण्यासाठी हे समिट असेल.
  • स्वदेशी व आंतरराष्ट्रीय कंपन्यांयामध्ये सहभागी असतील.
  • CFI – सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया
  • अध्यक्ष – परमिंदर सिंग धिंडसा
  • सचिव – मनिंदर पाल सिंग
  • मुख्यालय – नवी दिल्ली

Contact Us

    Enquire Now