CFI – २०२१ मध्ये प्रथमच सायकलिंग समिट आयोजित करेल.
- सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI) देशातील सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी या समिटचे आयोजन करेल.
- दिल्ली, मुंबई आणि बेंगळूरू या शहरांमध्ये दिवसीय समिट असेल व प्रत्येक शहरांतून जवळपास २५००० स्पर्धक यात भाग घेतील.
- अनेक खेळाडू, सायकलस्वार व व्यावसायिक यांना एकत्र आणण्यासाठी हे समिट असेल.
- स्वदेशी व आंतरराष्ट्रीय कंपन्यांयामध्ये सहभागी असतील.
- CFI – सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया
- अध्यक्ष – परमिंदर सिंग धिंडसा
- सचिव – मनिंदर पाल सिंग
- मुख्यालय – नवी दिल्ली