३०० आयटी स्टार्टअपला मदत करण्यासाठी समृद्ध कार्यक्रम

३०० आयटी स्टार्टअपला मदत करण्यासाठी समृद्ध कार्यक्रम

  • केंद्र सरकारने ३०० आयटी स्टार्टअपला पुढील सहा महिन्यांसाठी मदत करण्यासाठी SAMRIDH हा कार्यक्रम सुरू केला आहे.
  • SAMRIDH म्हणजेच Startup Accelerator of Meity for Product Innovation, Development & Growth
  • (Meity – Ministry of Electronics and Information technology)
  • ध्येय – १०० युनिकॉर्न कंपन्या तयार करणे. (युनिकॉर्न कंपनी – स्टार्टअप कंपनी ज्याचे बाजार मूल्य एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असते.)
  • हा कार्यक्रम अमेरिकेतील Ycombinator या कार्यक्रमावरून प्रेरित आहे.
  • या कार्यक्रमांतर्गत ३०० स्टार्टअप्सना मार्गदर्शन, आर्थिक मदत तसेच बाजारसुलभता यांमध्ये मदत केली जाणार आहे.

स्टार्टअपची व्याख्या

  • नोंदणी झाल्याच्या तारखेपासून दहा वर्षांच्या कालावधीपर्यंत उलाढाल शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त नसेल. (एका आर्थिक वर्षात)
  • उत्पादने विकास किंवा सुधारणेच्या दिशेने काम करत असावीत.

Contact Us

    Enquire Now