हेमंत बिस्व शर्मा

हेमंत बिस्व शर्मा

  • जन्म : १ फेब्रुवारी १९६९ (५२ वर्षे)
  • जन्मठिकाण : जोऱ्हाट
  • पक्ष : भारतीय जनता पक्ष (१९९६-२०१५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
  • आसामचे १५ वे मुख्यमंत्री (१४ वे मुख्यमंत्री – सर्बानंद सोनोवाल)
  • शपथ : राज्यपाल जगदिश मुखी
  • शिक्षण : १९९० – बी. ए. (राज्यशास्र)
  • १९९२ – एम. ए. (राज्य शास्र)
  • वकिली – बीआरएम गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, गुवाहाटी
  • Ph.D – गुवाहाटी विद्यापीठ
  • १९९६-२००१ – गुवाहाटी उच्च न्यायालयात सराव

राजकीय कारकीर्द :

  • २००२ – २००६ : आसामचे राज्यमंत्री
  • २००१ : जलुबारी मतदारसंघातून आसाम विधानसभेवर निवडून आले.
  • २००६ – ११ : खाते – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
  • २०११ – १४ : खाते – वित्त, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)
  • २०१६ – २१ : आसामचे कॅबिनेट मंत्री – खाते – वित्त, नियोजन आणि विकास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, PWD
  • २०१६ – मध्ये पूर्वोत्तर राज्यांचा सर्वांगीण विकास आणि केंद्र-राज्यांतील समन्वय साधण्यासाठी नॉर्थ-ईस्ट डेमोक्रॅटिक आघाडीचे संयोजक म्हणून निवड

क्रीडा क्षेत्र :

  • २००२-१६ – सर्वाधिक काळ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष
  • जून २०१६ – आसाम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष
  • २३ एप्रिल २०१७ – भारताच्या बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष

ओळख – पूर्वोत्तरचे चाणक्य

Contact Us

    Enquire Now