हरियाणाची परिवार पहचान पत्र योजना (PPP)

हरियाणाची परिवार पहचान पत्र योजना (PPP)

  • हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ४ ऑगस्ट २०२० रोजी परिवार पहचान पत्र योजना सुरू केल्याचे जाहीर केले.
  • या योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक व्यक्तीला एक आठ अंकी ओळख क्रमांक दिला जाईल. राज्यातील सर्व योजनांचा लाभ घेता येणे तसेच पारदर्शकता वाढविणे हा यामागचा उद्देश आहे.
  • पुढील तीन महिन्यांत राज्यांतील वेगवेगळ्या योजना PPP ला जोडल्या जाणार आहे.

Contact Us

    Enquire Now