स्वीडनचा आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये सहभाग

स्वीडनचा आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये सहभाग

  • स्वीडनने २० जुलै २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय सौर युतीच्या कराराला मान्यता दिली.
  • भारताच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय संघटनेचा विस्तार होत आहे.
  • नोव्हेंबर २०१५ मध्ये पॅरिसला झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वातावरणीय बदल विषयावरील परिषदेत तत्कालीन फ्रान्स अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नव्या सौर युतीच्या स्थापनेचा संकल्प जाहीर केला.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (International Solar Alliance – ISA)

स्थापना – पॅरिस फ्रान्स (३० नोव्हेंबर २०१५)

  • मुख्यालय – गुरुग्राम, हरियाणा
  • सदस्य : २ संयुक्त राष्ट्राचे सदस्य
  • भाषा  : इंग्रजी
  • महासंचालक : अजय माथुर

कर्कवृत्त आणि मकरवृत्तामध्ये अंशत: व पूर्ण समाविष्ट असणार्‍या १२१ सौर संसाधन समृद्ध देशांच्या या युतीमध्ये इतर देशांचादेखील सहभाग असणार आहे.

Contact Us

    Enquire Now