सुरक्षित शहरे निर्देशांक, २०२१

सुरक्षित शहरे निर्देशांक, २०२१

  • Economist Intelligence Unit (EIU) ने २६ ऑगस्ट २०२१ रोजी सुरक्षित शहरे निर्देशांक जाहीर केला.
  • अहवालाचे नाव – Safe cities Index – २०२१, New expectation demands, a new coherence.
  • या अहवालात जगातील प्रमुख ६० शहरांची ७६ निर्देशांकांच्या साहाय्याने क्रमवारी लावण्यात आली.
  • नवी दिल्लीने या क्रमवारीत ४८ वा क्रमांक पटकावला तर मुंबईने ५०वे स्थान मिळवले.
क्र. शहर देश
कोपेनहेगन डेन्मार्क
टोरोंटो कॅनडा
सिंगापूर सिंगापूर
४  सिडनी ऑस्ट्रेलिया
४८ नवी दिल्ली भारत
५० मुंबई भारत
६० यांगोन म्यानमार

हा निर्देशांक काढण्याचे पाच निकष

  • १) डिजिटल सुरक्षितता
  • २) आरोग्य सुरक्षितता
  • ३) पायाभूत सुविधा
  • ४) वैयक्तिक सुरक्षितता
  • ५) पर्यावरण सुरक्षितता (हा २०२१मध्ये नव्याने समाविष्ट केला आहे.

Contact Us

    Enquire Now