सायबर सुरक्षा निर्देशांक, २०२०

सायबर सुरक्षा निर्देशांक, २०२०

  • माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानासाठी संयुक्त राष्ट्रांची विशेष एजन्सी असलेल्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेने (International Telecommunication Union) जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक (GCI) २०२० जाहीर केला आहे.
  • एखाद्या देशाचा सायबर सुरक्षा निर्देशांक मोजताना कायदेशीर उपाय, तांत्रिक उपाय, संघटनात्मक उपाय, क्षमता विकास आणि एकूण सहकार्य या पाच घटकांचा प्रामुख्याने विचार केला जातो.
  • देशांना २० निर्देशांकावर आधारित ८२ प्रश्न विचारले गेले.
  • १०० पैकी ९७.५ गुण मिळवत भारत १० व्या क्रमांकावर आहे. मागच्या वर्षी भारत ४७ व्या क्रमांकावर होता.
  • अतिशय चांगली प्रगती करून भारत ३७ वर आला आहे.
  • आशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारत ४थ्या क्रमांकावर आहे.
  • शेजारील चीन व पाकिस्तान अनुक्रमे ३३ व ७९व्या क्रमांकावर आहेत.
  • पहिले तीन क्रमांक :
    1. अमेरिका (USA)
    2. UK आणि सौदी अरेबिया
    3. एस्टोनिया
  • आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेने (International Telecommunication Union) :
  • स्थापना :  १८६५
  • मुख्यालय :  जिनिव्हा,  स्विझर्लंड
  • भारत १९५२ पासून या संघटनेचा सदस्य आहे.
  • भारत  जागतिक आयटी महासत्ता (Global IT Superpower)  म्हणून पुढे येत आहे.
  • राष्ट्रीय सायबर सुरक्षा डावपेच (strategy) – २०२०; वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक; I४C (Indian Cyber Crime Coordination Centre);CERT(Computer Emergency Response Team) यांसारख्या प्रयत्नांच्या माध्यमातून भारत सायबर सुरक्षा, डेटा प्रायव्हसी व नागरिकांच्या ऑनलाइन हक्कांचे संरक्षण करण्यामध्ये यशस्वीरीत्या वाटचाल करीत आहे.

Contact Us

    Enquire Now