सरकारचा अर्थव्यवस्था सुधारल्याचा दावा मात्र विकासदर उणेच

सरकारचा अर्थव्यवस्था सुधारल्याचा दावा मात्र विकासदर उणेच

  • भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग सलग दुसऱ्या तिमाहीतही अतिमंदच राहिला.
  • चालू वित्त वर्षांच्या पहिल्या एप्रिल ते जून तिमाहीतील (-) 13.9 टक्क्यांनंतर दुसऱ्या तिमाहीतील जुलै ते सप्‍टेंबर अर्थव्यवस्थेचा वेग (-) 7.5% नोंदला गेला.
  • पहिल्या व दुसऱ्या तिमाहीतील क्षेत्रनिहाय बदल खालीलप्रमाणे – 
क्षेत्र 2020-21
शेती Q 1 Q 2
निर्मिती क्षेत्र -39.3% 0.6%
सेवा क्षेत्र -47.0% -15.6%
बांधकाम -50.3% -8.6%

इतर बाबी – 

  • सध्याच्या विकासामुळे भारतीय अर्थव्यवस्थेने प्रथमच तांत्रिक मंदीमध्ये प्रवेश केला आहे.
  • मंदी – जर जीडीपी वाढीचा दर सलग दुसऱ्या तिमाहीतही उणे असेल तर त्या परिस्थितीस मंदी म्हणतात.
  • जीडीपी – देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा किंवा कमावलेले उत्पन्न.

Contact Us

    Enquire Now