‘संविधान समजून घ्या’ पंतप्रधान मोदींचा सल्ला

‘संविधान समजून घ्या’ पंतप्रधान मोदींचा सल्ला

  • 26 नोव्हेंबर, संविधान दिवसाच्या निमित्ताने पीठासीन अधिकाऱ्यांची पंतप्रधान मोदींसमवेत 80वी परिषद आयोजित करण्यात आली होती.
  • केवायसी म्हणजे नो युवर कॉन्स्टिट्यूशन (Know Your Constitution) म्हणजेच आपले संविधान समजून घ्या असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.
  • या मोहिमेअंतर्गत शाळा – महाविद्यालयांमध्य जागरुकता मोहिम राबवून संविधान लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे व तरुण पिढीत लोकप्रिय केले पाहिजे यासाठी अभिनव मोहीम राबवावी.
  • उद्दिष्टे – सर्व सामान्य जनतेला संविधानातील त्यांचे हक्क व कर्तव्यांची माहिती व्हावी.
  • संविधानाला धरून व सामान्य नागरिक जोडला जाईल, असा सोपी-सुलभ भाषा असणारा कायदा.
  • एक देश, एक निवडणूक तत्त्वाचा वापर करण्याचे मत पंतप्रधानांनी मांडले.

थोडक्यात माहिती – 

  • भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे.
  • निर्मिती – 26 नोव्हेंबर 1949
  • अंमलबजावणी – 26 जानेवारी 1950
  • राज्यघटनेत एकूण 22 भाग, 12 परिशिष्टे व 395 कलमे आहेत.

Contact Us

    Enquire Now