संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर जयती घोष यांची नियुक्ती

संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर जयती घोष यांची नियुक्ती-

  • भारतीय अर्थशास्त्रज्ञ जयती घोष यांची संयुक्त राष्ट्राच्या उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर नेमणूक करण्यात आली आहे.
  • संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांना अर्थविषयक धोरणात्मक सल्ले देण्याचे काम हे मंडळ करत असते.
  • Covid-१९ पेचप्रसंगामुळे जगापुढे अनेक सामाजिक आर्थिक आव्हाने असताना या मंडळावर मोठी जबाबदारी आहे.
  • जयती घोष या ३५ वर्षांपासून मॅसेच्युसेट्स विद्यापीठ ॲमहर्स्ट येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. 

त्यांची पुस्तके- 

  1. Demonetisation decoded: a critique of India’s currency experiment
  2. The market that failed: a decade of neoliberal economic reforms in India
  3. Crisis as conquest: learning from east asia.
  4. Never done and poorly paid: women’s work in globalising India
  5. After crisis: adjustment recovery and fragility in East Asia.

Contact Us

    Enquire Now