शौर्य मिसाईल

शौर्य मिसाईल

  •  डीआरडीओने 3 ऑक्टोबर 2020 रोजी अण्वस्त्रवाहू शौर्य मिसाईलची यशस्वी चाचणी केली.

शौर्य मिसाईलबद्दल:

– हायपरसॉनिक (आवाजाच्या वेगापेक्षा 5 पट किंवा त्यापेक्षा जास्त वेगवान) अण्वस्त्रवाहू मिसाईल

-जमिनीवरून जमिनीवर मारा करता येण्याची क्षमता. भूदल आणि नौदल दोघांना उपयुक्त.

– लांबी:10 मीटर 

  वजन: 6.2 टन

  वेग:7.5 मॅक

  क्षमता: 1 टन आण्विक साठा

  रेंज: मिडीयम रेंज 800-1900 किलोमीटर

  • शौर्य मिसाईल सॅटेलाईट इमेजिंग आणि रडार तंत्रज्ञानाला सापडणे कठीण असल्यामुळे विशेष ठरते. आण्विक शस्त्रांसोबतच इतर दारुगोळा ही शौर्य वाहू शकते.
  • हायपरसॉनिक मिसाईल बनवण्याच्या तंत्रज्ञानात रशिया, चीन आणि अमेरिका ही राष्ट्रे आघाडीवर आहेत. शौर्य क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारत ही या देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे असे म्हणता येईल.

Contact Us

    Enquire Now