शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वस्त्रसंहिता

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वस्त्रसंहिता

  • शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना जीन्स – टी – शर्ट, भडक रंगांचे आणि चित्रविचित्र नक्षीकाम असलेले कपडे घालू नका अशी सूचना देण्यात आली आहे.
  • मंत्रालय, अन्य कार्यालयातील कर्मचारी, हे शासनाचे प्रतिनिधी म्हणून लोकांशी संवाद साधतात. त्यामध्ये त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणून पाहिला जातो.
  • पोशाखामुळे जनमानसातील प्रतिमा बिघडू नये यासाठी त्याबाबतची मागर्दशक तत्त्वे लागू करण्यात आली.
  • कार्यालयात व मंत्रालयात सामान्य नागरिकांपासून उच्चपदस्थ अधिकारी ते मंत्री देशविदेशांतील नेत्यांचा वावर असतो. त्यावेळी वेशभूषेवरूनच ते कार्यरत असलेल्या आस्थापनेची छाप थेट देणाऱ्यांवर पडते.

 

  • मंत्रालयात व कार्यालयातील पोशाख

 

    • टी शर्ट, जीन्स, भडक कपडे स्लीपर घालून येण्यास बंदी असेल.
    • पुरुषांनी शर्ट – पँट असा पेहराव करावा.
    • महिलांनी साडी, सलवार कुर्ता, ट्राउझर पँट – कुर्ता, दुपट्टा असा पेहराव करावा.

Contact Us

    Enquire Now