व्हाटसॲपची नव्या प्रायव्हसी धोरणाची अंमलबजावणी तीन महिने पुढे

व्हाटसॲपची नव्या प्रायव्हसी धोरणाची अंमलबजावणी तीन महिने पुढे

  • जगभरातील नेटीझन्स आणि टेक्नोक्रॅट यांच्या विरोधामुळे व्हाटसॲपच्या नव्या प्रायव्हसी धोरणाची अंमलबजावणी आणखी तीन महिने पुढे ढकलण्यात आली आहे.
  • त्यामुळे 8 फेब्रुवारीपासून कोणाचेही अकाऊंट बंद होणार नाही.
  • व्हॉटसॲपच्या नवीन प्रायव्हसी धोरणातील अडचणी आणि शंका
  • ज्या ज्या देशांत व्हाटसॲप आणि फेसबुकची कार्यालये आहेत त्या त्या ठिकाणी वापरकर्त्यांची खासगी माहिती पाठविली जाण्याची शक्यता होती. यात व्हॉटसॲप यूजर्सचा आय पी ॲड्रेस, लॅपटॉप, मोबाईल तसेच कम्प्युटर संबंधित बॅटरी लेव्हल. सिग्नल स्ट्रेन्थ, अपव्हर्जन, ब्राऊजरशी संबंधित माहिती तसेच भाषा, फोन नंबर, इंटरनेटसेवा देणाऱ्या कंपन्यांची माहिती एकत्रित करू शकणार होते. तसेच हे धोरण यूजर्ससाठी बंधनकारक करण्यात आले होते.

परिणाम

  • जगभरातील दहाकोटींहून अधिक लोकांनी दिली व्हाटसॲपला सोडचिठ्ठी
  • लोकांची सिग्नल आणि टेलिग्रामचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात

कंपनीची भूमिका – 

  • यूजर्सच्या आक्षेपानंतर सर्वांची खासगी माहिती गाेपनीयच राहील असे आश्वासन व्हाटस्‌ॲपने दिले होते.
  • नवे धोरण व्यावसायिक चॅटला लागू असेल असेही कंपनीकडून सांगण्यात आले.

Contact Us

    Enquire Now