वायडेन यांच्या मंत्रिमंडळात 12 भारतीय अमेरिकी

वायडेन यांच्या मंत्रिमंडळात 12 भारतीय अमेरिकी

  • अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे 20 जानेवारीस पदाची शपथ घेणार आहेत.
  • बायडेन यांच्या मंत्रिमंडळात 12 भारतीय वंशाचे उच्चपदस्यांचा समावेश असून त्यात सहा महिला आहेत.
  • अमेरिकेची सत्ता बायडेन यांच्या रूपाने पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाकडे आली आहे.

मंत्रिमंडळातील भारतीय वंशाचे अमेरिकी नेते – 

नेता माहिती
1 नीरा टंडन
  • व्हाइट हाऊसच्या व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प विभागाच्या संचालिका
  • अनेक मध्यवर्ती संस्थांच्या अर्थसंकल्पाची जबाबदारी
2 वनिता गुप्ता
  • सहाय्यक ॲटर्नी जनरल
  • अमेरिकेतील सर्वांत आदरणीय नागरी हक्क वकील, अशा शब्दात बायडेन यांच्याकडून कौतुक
  • बराक ओबामा यांनीही अमेरिकन न्याय विभागाच्या नागरी हक्क विभागाच्या प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती.
3 गौतम राघवन
  • अध्यक्षीय कार्यालयात उपसंचालकपदी निवड
  • अमेरिकेचे राजकीय सल्लागार म्हणून अनुभव
4 सब्रिना सिंग
  • माध्यम विभागाच्या उपमंत्री
  • बायडेन – कमला हॅरिस यांच्या प्रचारात जनसंपर्काची जबाबदारी
  • डेमोक्रॅटिक राष्ट्रीय समितीच्या जनसंपर्क उपसंचालक
5 आयेशा शाह
  • डिजिटल धोरण विभागात ‘पार्टनरशिप मॅनेजर’
  • बायडेन – हॅरिस यांच्या डिजिटल प्रचाराची जबाबदारी
6 वेदांत पटेल
  • माध्यम विभागाचे सहाय्यक
  • सध्या बायडेन – हॅरिस यांच्या अध्यक्षीय पदग्रहण समितीचे वरिष्ठ प्रवक्ते
7 डॉ. विवेक मूर्ती
  • आरोग्य विभागात सर्जन जनरल
  • वैद्यकीय व संशोधन क्षेत्रात 10 वर्षांचा अनुभव
  • नौदलातील सार्वजनिक आरोग्य सेवा तुकडीचे माजी व्हाईस ॲडमिरल
  • अमेरिकेतील कोरोनाच्या साथीचा प्रभाव कमी करण्याचे आव्हान.
8 सुमोना गुहा
  • राष्ट्रीय आर्थिक परिषदेत दक्षिण आशिया विभागाच्या वरिष्ठ संचालक.
  • अल्ब्राईट स्टोनब्रीज ग्रुपच्या वरिष्ठ उपाध्यक्ष असल्यामुळे युरोप व दक्षिण आशियातील बाजारपेठेविषयी मार्गदर्शनाचा अनुभव.
  • परराष्ट्र विभागातील माजी अधिकारी.
9 भारत राममूर्ती
  • राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे उपसंचालक
  • आर्थिक सुधारणा आणि ग्राहक संरक्षणाची जबाबदारी
  • रूझवेल्ट इन्स्टिट्यूटमध्ये उद्योग ऊर्जा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक
10 तरुण छाब्रा
  • तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे वरिष्ठ संचालक
  • पेंटागॉनमध्ये संरक्षण मंत्र्यांचे भाषणलेखक म्हणून कामाचा अनुभव
  • ऑक्‍सफर्ड, हॉवर्ड आणि स्टॅनफर्ड विद्यापीठाचे विद्यमान माजी विद्यार्थी
11 विनय रेड्डी
  • बायडेन यांचे भाषणलेखन संचालक
  • बायडेन उपाध्यक असताना त्यांचे मुख्य भाषालेखक
  • ओबामा यांच्या कार्यकाळानंतर नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचे संपर्क विभागाचे प्रमुख
12 शांती कलातील
  • लोकशाही आणि मानवी हक्क विभागाच्या समन्वयक
  • जागतिक बँकेच्या सल्लागार होत्या.

Contact Us

    Enquire Now