राष्ट्रीय ओळख माहिiती संकलनात चेहऱ्याची पडताळणी (Face Verification) जोडणारा पहिला देश सिंगापूर बनला

राष्ट्रीय ओळख माहिiती संकलनात चेहऱ्याची पडताळणी (Face Verification) जोडणारा पहिला देश सिंगापूर बनला.

  • ‘Singpass face Verification’ या प्रोग्रॅम अंतर्गत राष्ट्रीय ओळख माहिती संकलनात चेहऱ्याची पडताळणी जोडली गेली आहे.
  • याचा वापर करून लाभार्थ्यांना जवळपास 400 सरकारी सेवांवर ऑनलाईन प्रवेश करता येतो.
  • चेहऱ्याची पडताळणी संगणक, मोबाईल, टॅब्लेट, इत्यादीवर वापरता यावी याप्रमाणेच डिझाईन केली आहे.
  • देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी चेहरा ओळखण्याची (face verification )प्रणाली उत्तम प्रतिसाद देईल.
  • एखाद्या व्यक्‍तीला ओळखणे, अथवा ती व्यक्‍ती खरोखरच समोर आहे का की त्याचे छायाचित्र, व्हिडिओ इत्यादी आहे हे देखील या प्रणालीद्वारा सुनिश्चित करता येईल.
  • सिंगापूरच्या शासकीय तंत्रज्ञान एजन्सी (GovTech)साठी ही योजना Iproov व  Toppan Ecquaria यांनी लागू केली आहे.

सिंगापूर

  • पंतप्रधान – ली हिसियन लूंग
  • चलन – सिंगापूर डॉलर
  • सिमबॅक्‍स – भारत – सिंगापूर नाविक लढाई सराव
  • स्वित्झर्लंडमधील Institute for management and Development (IMD) ने काढलेल्या जागतिक स्पर्धा निर्देशांमध्ये सिंगापूरने प्रथम स्थान पटकावले.

(भारत 43व्या स्थानावर)

Contact Us

    Enquire Now