मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या वयोमर्यादा निश्चितीचा प्रस्ताव

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या वयोमर्यादा निश्चितीचा प्रस्ताव

  • भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ‘गव्हर्नन्स इन कमर्शिअल बँक इन इंडिया’ या पेपरमध्ये बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. व्यक्ती ७० वर्षे वयापर्यंतच या पदावर राहू शकेल असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच या पदावरील कारकीर्दीची मर्यादा १० वर्षांवर आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
  • बँकेचे व्यवस्थापन मालकीपासून वेगळे करण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. बँकेच्या व्यवस्थापनात सातत्य आणि स्थैर्य असावे यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
  • मोठ्या भागधारकाला, प्रवर्तकाला व्यवस्थापकीय नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी १० वर्षांचा कार्यकाळ योग्य आहे असे प्रतिपादन या पेपरमध्ये करण्यात आले आहे.

Contact Us

    Enquire Now