मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M)

 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M)

  •       हा भारतातील एक राष्ट्रीय पक्ष आहे.
  •       1964 साली ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ मधून हा पक्ष वेगळा झाला.
  •       CPI-M पक्ष 7 नोव्हेंबर 1964 कलकत्ता येथे स्थापन करण्यात आला.
  •       CPI-M चे लोकसभेमध्ये 3 व राज्यसभेमध्ये 5 उमेदवार आहेत.
  •       लोकसभा नेते . एम. आरीफ
  • ·       राज्यसभा नेते–  ईलामारम करीम

Contact Us

    Enquire Now