महारेरा कायदा – ग्राहक हिताचे रक्षण

महारेरा कायदा – ग्राहक हिताचे रक्षण

  • महारेरा महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरीटी
  • लागू – १ मे २०१७ ला राज्यात लागू
  • या कायद्यानुसार राज्यात असलेले स्थावर संपदा प्रकल्प महारेरा प्राधिकरणाकडे नोंदणीकृत करणे बंधनकारक
  • राज्यात गेल्या ४ वर्षांमध्ये जवळपास ३० हजार प्रकल्प महारेरा अंतर्गत नोंदणीकृत झाले आहेत.
  • यामुळे ग्राहकांच्या फसवणुकीला आळा बसला असून त्यांच्या हिताचे रक्षण होत आहे.

Contact Us

    Enquire Now