महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. रावसाहेब कसबे यांची फेरनिवड

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. रावसाहेब कसबे  यांची फेरनिवड

  • महाराष्ट साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
  • विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांची तर कार्यकारी विश्वस्त म्हणून डॉ. पी. डी पाटील, विश्वस्त म्हणून यशवंतराव गडाख यांची निवड करण्यात आली.
  • परिषदेच्या उपाध्यक्षपदी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि लेखक डॉ. विद्याधर अनास्कर, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ आणि लेखक डॉ. तानाजीराव चोरगे आणि ज्येष्ठ प्रकाशक राजीव बर्वे यांची निवड केली आहे.
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाची ऑनलाईन सभा प्रा. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
  • महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या संपादकीय डॉ. पुरुषोत्तम काळे यांची तर, विभागीय कार्यवाहक म्हणून जयंत येतुलकर, तर डॉ. शशिकला पवार यांची आणि आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावरील परिषदेचे तिसरे प्रतिनिधी म्हणून प्रा. डॉ. तानसेन जगताप यांची निवड केली आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप)

  • मसापची स्थापना दि. २७ मे १९०६ मध्ये झाली. ही महाराष्ट्रातील आदय साहित्य संस्था आहे.
  • १९०६ रोजी पुणे येथे चौथ्या ग्रंथाकार संमेलनात स्थापना करण्यात आली,
  • मराठी वाङमयातील नवे प्रवाह आणि समिक्षा यांच्या वेध घेण्याच्या उद्देशातून परिषदेतर्फे १९१३ मध्ये महाराष्ट्र साहित्य पत्रक हे मुखपत्र सुरू केले.
  • स्वतंत्रपणे प्रसिद्ध होऊ लागलेल्या ‘साहित्य पत्रिकेचे’ महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार हे पहिले संपादक होते.

Contact Us

    Enquire Now