महाराष्ट्र ग्रॅण्ड चॅलेंज उपक्रम

महाराष्ट्र ग्रॅण्ड चॅलेंज उपक्रम – कौशल्य विकास विभागांतर्गत स्थापना

उद्देश 

  • मत्स्यव्यवसाय विभागातील समस्या जाणून घेणे आणि त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधणे.
  • या योजनेत जगभरातील नवउद्योजक सहभागी होऊ शकतात.

इलेक्ट्रिक वाहन धोरण

  • पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास मोठ्या प्रमाणात चालना देणे.

उद्दिष्ट

  • २०२५ पर्यंत नवीन वाहन नोंदणीत १० टक्के हिस्सा बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाचा असेल.

सर्किट योजना

  • महाराष्ट्रातील अनेक किल्ले आणि सागरी किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी सर्किट योजना.

अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण २०२०

  • उद्दिष्ट
  • २०२५ पर्यंत राज्यात १७ हजार ३६० मेगा वॅट वीजनिर्मिती नवीन आणि नित्यनूतनक्षम ऊर्जास्रोतांच्या माध्यमातून

Contact Us

    Enquire Now