मलबार युद्धसराव

मलबार युद्धसराव

  • भारतीय उपखंडात विशेष महत्त्व असलेल्या मलाबार नौदलयुद्ध सरावाचा पहिला टप्पा २६ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट दरम्यान पॅसिफिक महासागरातील ग्वाम बेटाच्या किनारी पार पडला.
  • सहभागी देश – भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया ( चार देश)
  • महत्त्वाचे – यंदा या सरावाचे पंचविसावे वर्ष आहे.

सुरुवात – 

  • १९९२ – भारत आणि अमेरिका नौदलादरम्यान
  • २०१५ – जपानचा कायमस्वरूपी सहभाग
  • २०२० – ऑस्ट्रेलियाचा कायमस्वरूपी सहभाग
  • १९९८मध्ये भारताने पोखरण येथे अणुचाचणी घेतली होती. भारत-अमेरिका संबंध दुरावले होते. त्यामुळेच १९९८ ते २००२ पर्यंत या युद्धसरावास मोठा खंड पडला.

Contact Us

    Enquire Now