भू-चुंबकत्व

 भू-चुंबकत्व

  • पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता पृष्ठभागावर वेगवेगळ्या ठिकाणी बदलत असते.
  • पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र त्याच्या बाह्य गाभ्यामध्ये असलेल्या लोह व निकेल या धातूंच्या वाहक गतीद्वारे निर्माण होऊन विद्युत प्रवाहात येते, यालाच ‘डायनॅमो इफेक्ट’ असे म्हणतात.
  • भारतीय भूचुंबकत्व संस्था (Indian Institute of Geomagnetism) (१९७१) : जागतिक स्तरावर चुंबकत्व व विद्युतचुंबकत्वासंबंधीच्या माहितीचे एकत्रीकरण करणारी संस्था असून २०२१ हे तिचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.
  • महाराष्ट्रात अलिबाग येथे या संस्थेची वेधशाळा आहे.
  • भूकंपलहरींच्या साहाय्याने पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास, रेडिओलहरींच्या सहाय्याने अखंड संवाद, सूर्याची गतिशीलता, हवामानातील बदल इत्यादी क्षेत्रात या संस्थेने संशोधन केले आहे.

Contact Us

    Enquire Now