भूमिपुत्रांना रोजगारात ८० टक्के संधी

भूमिपुत्रांना रोजगारात ८० टक्के संधी

  • भूमिपुत्रांना रोजगारात ८० टक्के संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने MahaJobs पोर्टल लॉन्च केले आहे.
  • या पोर्टलच्या माध्यमातून कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कर्मचार्‍यांची भरती केली जाणार आहे.
  • या पोर्टलची जबाबदारी एमआयडीसीकडे असेल.
  • एमआयडीसीने स्थानिकांची भरती करण्यासाठी ९५० व्यापार आणि १७ वेगवेगळी क्षेत्रे निवडली आहेत.
  • इंडस्ट्री युनिट आणि नौकरीची गरज असणारे दोघेही या पोर्टलवर नोंदणी करू शकतात.
  • राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १६ हजार सामंजस्य करार करताना कंपन्या ८० टक्के नोकर्‍या स्थानिक लोकांना देतील अशी अपेक्षा केली होती.

Contact Us

    Enquire Now