भारतीय वंशाचे ‘राजा जॉन’ नासाच्या चांद्रवीर चमूत

भारतीय वंशाचे ‘राजा जॉन’ नासाच्या चांद्रवीर चमूत

    • अमेरिकेच्या ‘नासा’ अवकाश संशोधन संस्थेने चंद्रावरील ‘आर्टेमिस’ या मानवी अवकाश मोहिमेसाठी संभाव्य चांद्रवीरांची नावे निश्चित केली.
    • त्या १८ जणांमध्ये भारतीय वंशाचे ‘राजा जॉन बुरुपतूर चारी’ यांचा समावेश करण्यात आला आहे.
    • चारी हे अमेरिकेच्या हवाई दलाचे माजी अधिकारी आहेत. त्यांनी MIT (मॅसेच्युसेट्‌स् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) मधून Master of Science पूर्ण केले आहे.

 

  • ‘आर्टेमिस’ मोहीम

 

    • ‘अपोलो’ मोहिमेमध्ये प्रथम मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले तर ‘आर्टेमिस’ मोहिमेत प्रथम महिला चंद्रावर उतरेल.
    • आर्टेमिस मोहिमेमध्ये अर्ध्याहून अधिक महिलांचा समावेश आहे.
    • या मोहिमेतील अंतराळवीर गटाला ‘टर्टल’ असे टोपण नाव मिळाले आहे.
    • Gateway Orion या SLS वाहनातून या मोहिमेचे उड्डाण होईल.

 

  • भारतीय अंतराळवीर

 

    • राकेश शर्मा – सोव्हियत रशियाच्या Interkosmos मोहिमेत सहभाग
    • कल्पना चावला – Space Shuttle Colurbig मध्ये १९९७ ला प्रथम उड्डाण
    • २००८ मध्ये वाहनात आपत्ती झाल्याने मृत्यू
    • सुनीता विल्यम्स – अंतराळात सर्वाधिक Spacewalk चा विक्रम

 

  • भारतीय प्रथम मानवी अंतराळ मोहीम

 

    • ‘गगन यान’ मोहिमेअंतर्गत सर्वप्रथम भारतातून चंद्रावर भारतीय अंतराळवीर उतरवण्याचा प्रयत्न होणार आहे.
    • भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यवर्षी म्हणजे २०२२ पर्यंत ही योजना अंमलात आणण्याचे ठरवले आहे.
    • या योजनेत २ मानवरहित व १ मानवी अंतराळ उड्डाण असेल.

Contact Us

    Enquire Now