भारतातील नदीवरील सर्वात लांब रोपवेचे आसाममध्ये उद्घाटन

भारतातील नदीवरील सर्वात लांब रोपवेचे आसाममध्ये उद्घाटन

  • आसामचे वित्तमंत्री हिमांता शर्मा यांनी ब्रह्मपुत्रानदीवरील रोपवेचे उद्घाटन केले.
  • ब्रह्मपुत्रेच्या उत्तर व दक्षिण किनार्‍याला जोडणार्‍या या रोपवेची लांबी १.८ किमी असून हा रोपवे भारतातील नदीवरील सर्वात मोठा रोपवे ठरला आहे.

Contact Us

    Enquire Now