भारताचे अर्थसंकल्पीय अधिवेशन – 29 जानेवारीपासून

भारताचे अर्थसंकल्पीय अधिवेशन – 29 जानेवारीपासून

  • संसदीय कामकाजविषयक मंत्रिमंडळ समितीने (CCPA) अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू करण्याची शिफारस सरकारकडे केली आहे.
  • यावर्षीचे अधिवेशन दोन टप्प्यात होणार आहे.
  • 29 जानेवारी ते 15  फेब्रुवारी – पहिला टप्पा
  • 8 मार्च ते 1 एप्रिल – दुसरा टप्पा
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता 8 एप्रिलला होणे अपेक्षित आहे.
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद 29 जानेवारीला संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनास संबोधित करतील.
  • अर्थमंत्री निर्मला सितारमण हे केंद्रिय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला संसदेत मांडतील.
  • कोविड – 19च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द केल आहे.

Contact Us

    Enquire Now