ब्रिटन पुन्हा एकदा ‘लॉक्ड’

ब्रिटन पुन्हा एकदा ‘लॉक्ड’

  • कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल झालेल्या नव्या विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी ब्रिटनने देशभर लॉकडाऊन जाहीर केला.
  • नागरिकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले असून नव्या नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
  • पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ अनिवार्य केले असून नागरिकांना घरूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे.
  • विषाणूचा नवा प्रकार हा ५० ते ७० टक्के अधिक संसर्गजन्य असल्याचे शास्रज्ञांचे म्हणणे आहे.
  • ग्रेट ब्रिटनमधील स्कॉटलंडमध्ये शाळा आणि उद्योग सक्तीने बंद राहणार असून इंग्लंडमध्ये मार्चमध्ये जाहीर केलेले निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत.
  • ब्रिटनमध्ये सध्या दोन लसींचा वापर करून लसीकरण सुरू आहे.

Contact Us

    Enquire Now