ब्रिटनच्या न्यायालयाने असांज यांच्या प्रत्यर्पणाची विनंती फेटाळली

ब्रिटनच्या न्यायालयाने असांज यांच्या प्रत्यर्पणाची विनंती फेटाळली.

  • विफिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांना अमेरिकेकडे सुपूर्द करण्यात नसल्याचा महत्त्चपूर्ण निर्णय ब्रिटनच्या न्यायालयाने दिला.
  • अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे उघड केल्याच्या आरोपाखाली असांज यांच्या प्रत्यर्पणाची मागणी सातत्याने अमेरिकेकडून होत असे.
  • ब्रिटनचे डिस्ट्रिक्ट जज वनेसा बराइस्टर प्रत्यर्पणाचा अर्ज अमान्य करत म्हणाले की असांज यांची मानसिक परिस्थिती घरी नसल्याने ते आत्महत्या करण्याची शक्यता आहे.
  • दशकभरापूर्वी लष्करी व राजनैतिक कागदपत्राबाबत संगणकाचा दुरुपयोग केल्याचा अरोप केला आहे.
  • या आरोपासाठी 175 वर्षे शिक्षेची तरतूद आहे.
  • याआधी असांज यांच्यावर स्विडनमधील अत्याचार प्रकरणी दिलासा मिळाला होता.
  • या प्रकरणातून वाचण्यासाठी इक्वेडोर दूतावासात आश्रयास होते.
  • असांज पेशाने पत्रकार होते व इराक व अफगाणिस्थानात अमेरिकेच्या गैरकृत्याचे पर्दाफाश करणारी कागदपत्रे प्रकाशित केले.
  • या प्रकरणात त्यांना कलम 19(1) यान्वये भाषण स्वातंत्र्यान्वये संरक्षण मिळण्यास पात्र आहेत, असा असांज यांचे वकील म्हणाले.
  • अमेरिका सरकार या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचे म्हटले आहे.

ज्यूलियन असांज – 

जन्म – 3 जुलै 1971

व्यवसाय – विफिलिक्सचे संस्थापक, पत्रकार

पुरस्कार –

2008 – Economist Freedom of Expression Award

2009 – एमनेस्टी इंटरनॅशनल ब्रिटेश मीडीया पुरस्कार

2010 – सैम अॅडम्स्‌ पुरस्कार

Contact Us

    Enquire Now