ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द

  • ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा आयोजित केलेला भारत दौरा अखेर कोरोना परिस्थितीमुळे रद्द करण्यात आला. 
  • भारतात कोविड-19 विषाणूचा नवा प्रकार सापडल्याने जॉन्सन यांचा दौरा रद्द करावा, यासाठी आग्रही भूमिका मांडण्यात आली होती.
  • ब्रिटनविरोधी मजूर पक्षाचे नेते व इतरांशी चर्चा केल्यानंतर जॉन्सन यांची भारत भेट रद्द करण्यात आली.
  • 28 एप्रिल रोजी एक दिवसासाठी हा दौरा आयोजित केला हाेता.
  • याआधी जॉन्सन हे 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते, त्यावेळीही दौरा रद्द करण्यात आला होता.

Contact Us

    Enquire Now