प्राचीन मंदिरांचे ‘एमएसआरडीसी’कडून संवर्धन

प्राचीन मंदिरांचे ‘एमएसआरडीसी’कडून संवर्धन

  • शहर आणि जिल्ह्यातील प्राचीन काळातील लेण्या, वास्तुकलेचे नमुने आणि मंदिरे यांचे जतन व संवर्धन करण्याचे काम आता ‘राज्य रस्ते विकास महामंडळ’ करणार आहे.
  • राज्य सरकारने या संवर्धनासाठी शंभर कोटींची तरतूद केली असून त्यासाठी अंमलबजावणी संस्था म्हणून ‘एमएसआरडीसी’ या संस्थेची नियुक्ती केली आहे.
  • प्राधान्याने कोणती कामे घ्यावीत हे ठरवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

Contact Us

    Enquire Now