प्रमोद भगत सर्वोत्तम दिव्यांग खेळाडू – २०१९

प्रमोद भगत सर्वोत्तम दिव्यांग खेळाडू – २०१९

    • जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दिव्यांग बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यांना २०१९चा इंडियन स्पोट्‌र्स ऑनरद्वारा सर्वोत्तम दिव्यांग खेळाडू म्हणून नामांकित करण्यात आले आहे.

 

  • इंडियन स्पोट्‌र्स ऑनरविषयी:

 

    • स्थापना : २०१७
    • भारतातील उत्कृष्ट क्रीडा व्यक्तिमत्त्वांना विराट कोहली फाउंडेशनच्या सहकार्याने आरपीएसजी समूहाकडून दरवर्षी प्रदान केला जातो.

 

  • प्रमोद भगत:

 

    • जागतिक क्रमवारीत पॅराबॅडमिंटन पुरुष एकेरीमधील अव्वल क्रमांकाचे खेळाडू

 

  • कारकीर्द:

 

अ) बीडब्ल्यूएफ पॅरा-बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप

  • २०१३ – सुवर्ण पदक
  • २०१५ – १ सुवर्ण, १ रौप्य पदक
  • २०१७ – कांस्य पदक
  • २०१९ – २ सुवर्णपदके

ब) आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप

  • २०१६ – पुरुष एकेरी व पुरुष दुहेरीमध्ये प्रत्येकी १ कांस्य पदक

क) पेरु पॅरा-बॅडमिंटन इंटरनॅशनल २०१९ – पुरुष एकेरी – सुवर्ण पदक

ड) आशियाई पॅरा गेम्स

    • २०१८ – जकार्ता – पुरुष एकेरी – सुवर्ण पदक
    • २०१८ – जकार्ता – पुरुष दुहेरी – रौप्य पदक

 

  • पुरस्कार

 

  • २०१९ – अर्जुन पुरस्कार
  • २०१९ – ओदिशाचा बिजू पटनाईक क्रीडा पुरस्कार

Contact Us

    Enquire Now