पीपल्स सहकारी बँकांना नवीन कर्जे वितरण करण्यापासून निर्बंध

पीपल्स सहकारी बँकांना नवीन कर्जे वितरण करण्यापासून निर्बंध

  • उत्तर प्रदेशातील कानपुरमधील पीपल्स सहकारी बँकेला १० जून पासून सहा महिन्यांसाठी नवीन कर्जे देण्यापासून, ठेवी स्वीकारण्यापासून प्रतिबंध केला आहे.
  • बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट, १९४९ च्या कलम ३५ अ च्या उपकलम १ आणि कलम ५६ नुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. बँकेला ठेवी हस्तांतरित करण्यापासून देखील प्रतिबंध घालण्यात आला आहे.
  • सेव्हिंग आणि करंट बँक खात्यातून खातेदारांना रक्कम काढता येणार नाही.

Contact Us

    Enquire Now