नांदूर मधमेश्वर – महाराष्ट्रातील पहिली वेटलॅण्ड साइट

नांदूर मधमेश्वर – महाराष्ट्रातील पहिली वेटलॅण्ड साइट.

  • नांदूर माधमेश्वर महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आहे.
  • नांदूर माधमेश्वर हा जलाशयाचा परिसर आहे.
  • येथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते.
  • या अभयारण्याचे क्षेत्र सुमारे 100.12 चौ.कि.मी. एवढे आहे.
  • रामसार यादीमध्ये नांदूर मधमेश्वरचा क्रमांक 2410 आहे.
  • नांदूर माधमेश्वरला 9 पैकी 7 निकष मंजूर करून रामसार अधिवेशनात मान्यता मिळाली आहे.
  • या क्षेत्रात जलीय आणि स्थलीय वनस्पतींच्या 6536 प्रजाती, 8 सस्तन प्राणी, 265 पक्षी प्रजाती, 24 गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजाती 41 फुलपाखरू प्रजाती आहेत.

Contact Us

    Enquire Now