तिमाही रोजगार अहवाल – (एप्रिल ते जून २०२१)

तिमाही रोजगार अहवाल – (एप्रिल ते जून २०२१)

  • श्रम ब्यूरोने (श्रम आणि रोजगार मंत्रालय) २०२१च्या पहिल्या तिमाहीच्या रोजगार सर्वेक्षणाचे निकाल जाहीर केले.
  • उद्देश – सरकारला रोजगारासंदर्भात योग्य राष्ट्रीय धोरण तयार करण्यासाठी सक्षम करण्यासाठी मदत करणे.
  • क्षेत्र – अर्थव्यवस्थेची ९ उत्पादक क्षेत्रातील संघटित कामगारांच्या माहितीवरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

अहवालातील ठळक मुद्दे

  • ९ क्षेत्रांमध्ये २०१३-१४शी तुलना करता २९% रोजगार वाढला. मात्र स्त्रियांचे उत्पादनक्षेत्रातील सहभाग प्रमाण ३१ टक्क्यांवरून २९ टक्के असे घटले आहे.
  • २०१३ ते २०२१ या काळात IT/BPO क्षेत्रात रोजगारात सर्वाधिक १५२% वाढ झाली.
  • महत्त्वाचे – भारताकडे अद्याप कोणतेही राष्ट्रीय रोजगार नाही.

Contact Us

    Enquire Now