डोनाल्ड रम्सफेलड

डोनाल्ड रम्सफेलड :

  • जन्म : ९ जुलै १९३२
  • मृत्यू : २९ जून २०२१ (वय – ८८ वर्षे)
  • अमेरिकेचे सर्वात तरुण आणि सर्वात वयोवृद्ध संरक्षण सचिव
  • दोनवेळा पेंटागोनचे प्रमुख असलेले एकमेव व्यक्ती
  • कुशल नोकरशहा आणि आधुनिक अमेरिकी लष्कराचे द्रष्टे म्हणून त्यांचा लौकिक होता.
  • चार अध्यक्षांच्या कार्यकाळात त्यांनी सरकारमध्ये तर सुमारे २५ वर्षे कॉर्पोरेट जगतात काम केले.
  • १९६९ पासून प्रशासकीय पदे सांभाळण्यास सुरुवात
  • १९७४-७५ पर्यंत व्हाइट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून पदभार
  • १९७७ मध्ये जी. डी. सर्ल या खासगी औषध कंपनीमध्ये सी. ई. ओ.
  • जेरल्ड फोर्ड आणि जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात अनुक्रमे १९७५-७७ आणि २००१ ते २००६ या काळात परराष्ट्रमंत्री
  • परराष्ट्र मंत्री असतानाच ११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटॅगॉनवर हल्ला झाला होता.
  • इराक युद्धामुळे त्यांच्या प्रतिमेला गालबोट लागले.
  • निवृत्तीनंतर २००८ मध्ये रम्सफेल्ड फाउंडेशनची जनसेवेला प्रोत्साहन तसेच सैनिकांच्या कुटुंबियांना सेवा पुरविण्यासाठी व मदतीसाठी स्थापना केली.

 

पुरस्कार :

 

अ) १९८३ – अमेरिकन ॲकॅडमी ऑफ अचिव्हमेंटचा गोल्डन प्लेट ॲवॉर्ड

ब) २०१५ – गँड कॉर्डनचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन

Contact Us

    Enquire Now