डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना
- उद्देश : अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठीची वीजजोडणी
- लाभार्थी : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती
- कालावधी : १४ एप्रिल ते ६ डिसेंबर २०२१
- या योजनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या असंघटित उद्योगांमधील वीजपुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी, समस्यांचे निवारण करणे.
- लाभार्थ्याने ५०० रुपये इतकी अनामत रक्कम महावितरणकडे जमा करणे आवश्यक राहील ही रक्कमदेखील पाच हप्त्यांत भरण्याची सुविधा आहे.
- १५ कार्यालयीन दिवसांत वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात येईल.